श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था
Shri Sant Gajanan Bahuuddeshiya Sanstha (SSGBS)
Shri Sant Gajanan Bahuuddeshiya Sanstha (SSGBS) is a non-profit organisation dedicated to serving the community through education, health and social welfare.
Join Our Community
Sign in to your account or create a new one to start making a difference
About Our Work
Guided by our mission and vision to create lasting change.
Our Mission
To empower underprivileged communities by providing access to education, healthcare and sustainable livelihoods.
Our Vision
A society where every individual has the opportunity to live with dignity and hope.
प्रस्तावना
महाराष्ट्रात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चोपडा हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध घडामोडींचे केंद्र राहिलेले आहे. चोपडा तालुका तसेच शहराला राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व सांगीतिक (संगीत) असा वारसा लाभलेला आहे. 100 वर्ष पूर्ण झालेले नगर वाचन मंदिर हे ग्रंथालय आहे. दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन होत असते. महाराष्ट्रातील नामवंत लेखक, कवी, साहित्यिक वक्ते व विचारवंतांच्या वाणीद्वारे चोपडेकर रसिकांची साहित्यिक, सामाजिक, सांगीतिक व सांस्कृतिक दृष्ट्या अपूर्वणी आहे. अर्थातच एक संपन्न वारसा लाभलेल्या चोपडा शहरात 2006 मध्ये श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था, चोपडा ह्या संस्थेची स्थापना श्री. मनोज चित्रकथी यांनी केली. संस्थेच्या घटनेत प्रामुख्याने संगीत, अपंग, बालक, वृद्ध, ITI ह्या विषयांना प्राधान्य देऊन ITI College (निःशुल्क संगीत विद्यालयाच्या) मूळवत करण्यात आले. प्रगती महिला मंडळ, बालवाडी, अंगणवाडी कोर्सेस सुरू करण्यात आले. शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत हे महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. नव-नवीन कलाकारांना संस्कृतीची जाण असावी या उद्देशाने संस्थेने गेल्या 12 वर्षांपासून राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा आयोजित करीत आहे. संपूर्ण राज्यभरातून स्पर्धक व ख्यातनाम परीक्षक वर्ग ह्या कार्यक्रमांना हजर असतात. वेगवेगळे शास्त्रीय कला महोत्सव आजतागायत सुरू आहेत. मानव सेवा तीर्थ उपक्रमाद्वारे आम्ही रस्त्यावर भटकणारे बेवारस आणि आजाराने ग्रस्त असणारे व्यक्तींना पकडून त्यांचेवर उपचार करून त्यांची स्वच्छता करून आणि खाणे राहणे याची व्यवस्था करतो. ज्यांचे घराचा शोध लागतो त्यांना त्यांचे घरी सुखरूप पोहोचते करतो. हीच सेवा मानावाप्रती आणि ईश्वर चरणी समर्पित आहे. संस्थेमार्फत वारंवार शहरात स्वच्छते विषयक विविध उपक्रम राबवण्यात येतात.
Photo Gallery
Glimpses of our work in the community.
गो-शाळा
संस्थेचा उपक्रम
शिवरंजनी संगीत विद्यालय आयोजित कलासंगम समारोह-२०२५
संस्थेचा उपक्रम
निवेदन देतांना अध्यक्ष श्री मनोज भाऊ
माननीय श्रीमती रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री यांची प्रमुख पाहुणे म्हणून शिवरंजनी कार्यक्रमास उपस्थिती
मानव सेवा तीर्थ
रस्त्यावरील बेवारस, अनाथ आणि आजारी व्यक्तींना वैद्यकीय इलाज करून त्यांची सेवा व घरवापसी
तापी नदीकाठ स्वच्छता मोहीम
संस्थेच्या स्वयंसेवकांनी केलेली तापीनदी काठाची स्वच्छता...
श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था संचालित औद्योगिक प्रशिक्षिण केंद्र वेले, चोपडा.
शिवरंजनी नाट्यगीत स्पर्धा
Support Our Cause
Your contribution helps us serve the community. Every donation is recorded transparently.
Recent Activities
Stay updated with our latest community initiatives.
नाट्यगीत गायन स्पर्धा
.
01/04/2026
संगीत महोत्सव
पं. आप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा | प्रतिनिधी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संवादिनी वादक दिवंगत आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिष्य परिवाराच्या वतीने संपूर्ण देशभर विविध संगीत महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संत गजानन बहुउद्देशीय संस्था, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित आप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक 26/03/2026 रोजी करण्यात आले
26/03/2026
Our Team
The dedicated people behind our mission.
श्री मनोज चित्रकथी
अध्यक्ष
श्री अश्विन चित्रकथी.
सचिव
श्री विजय पालीवाल
संचालक
श्री योगेश चौधरी
संचालक
सौ शीतल चित्रकथी
संचालक
श्री महेश सावंत
संचालक
श्री राजेंद्र खर्डे पाटील
संचालक